मुसळधार पावसानंतर सिडनीच्या रस्त्यावर विचित्र \'Alien-Like\' प्राणी दिसला, प्राणी पाहून जीवशास्त्रज्ञ गोंधळले!
2022-03-02
2
एलियनसारखा दिसणाऱ्या विचित्र प्राण्याचा व्हिडिओ त्या व्यक्ती ने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. पोस्ट केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.